चार जीवनसत्त्वांसाठी सर्वोत्तम पदार्थ कोणते

Life style

09 January, 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

त्वचा आणि केस चांगली ठेवण्यासाठी तुमच्या आहारामध्ये विटामिन, प्रथिने आणि फायबरचे प्रमाण असायला हवे.

पोषक तत्व

काही अशी जीवनसत्वे असतात ती महत्त्वाची असतात. विटामिन ए डोळ्यासाठी, सी त्वचेसाठी, डी हाडासाठी यासाठी फायदेशीर आहे.

महत्त्वाच्या गोष्टी

या गोष्टी खा

बऱ्याच जणांना असे वाटते की, शाकाहारी पदार्थ खाल्ल्याने जास्त जीवनसत्वे मिळत नाही. कोणत्या गोष्टींधून जीवनसत्व मिळतात जाणून घ्या

हिवाळी फळ आवळा

आवळा एक फायदेशीर फळ आहे. त्यामध्ये विटामिन सी असते. याचे तुम्ही चटणीपासून ज्यूस, मोरंबा, लोणचं यांसारख्या गोष्टी तुम्ही आहारामध्ये समावेश करावा

गाजर खा

बऱ्याच जणांना असे वाटते की, शाकाहारी पदार्थ खाल्ल्याने जास्त जीवनसत्वे मिळत नाही. कोणत्या गोष्टींधून जीवनसत्व मिळतात जाणून घ्या

डेयरी प्रोडक्टस्

विटामिन बी 12 ची कमतरता पूर्ण करण्यासाठी आपल्या आहारामध्ये डेयरी प्रोडक्टस् म्हणजे दूध, दही, ताक, पनीर याचा समावेश करावा

मशरुम खा

विटामिन डी साठी मशरुमचे सेवन करु शकता. विशेषतः जे मशरुम उन्हात सुकवले जातात ते व्हिटॅमीन डी साठी फायदेशीर असतात