www.navarashtra.com

Published Sept 20,  2024

By  Shilpa Apte

छोट्या-छोट्या गोष्टी विसरत असाल तर डाएटमध्ये हे पदार्थ खा

Pic Credit -  iStock

हेल्दी डाएट शरीरासाठी फायदेशीर असते

हेल्दी डाएट

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काही गोष्टींचे सेवन करणे आवश्यक आहे.

स्मरणशक्ती

मेंदू तल्लख करण्यासाठी, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बदाम आवर्जून खा

बदाम

.

सकाळी सकाळी किशमिश खाणं आवश्यक आहे, फ्रेश राहता

किशमिश

पालकामध्ये असलेले व्हिटामिन्स शरीरासाठी आवश्यक असतात

पालक

गाजर आणि रताळे यांसारख्या गोष्टींचा आहारात समावेश करावा

गाजर,रताळे

धान्य, सोयाबीन, तीळाचा समावेश आहारात करावा, मेमरी बूस्ट करण्यासाठी उपयोगी

धान्य

कर्जमुक्तीसाठी करा हे रामबाण उपाय