Published Oct 12, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
हॉट फ्लॅशेस, रात्री घाम फुटणं, थकवा, पोटाची चरबी वाढणं ही लक्षण आहेत
छोल्यांमध्ये फायटोएस्ट्रेजेन असते, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते
भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक आढळते. ते खाल्ल्याने मूड सुधारण्यास आणि झोप सुधारण्यास मदत होते
तिळात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आढळते. प्रोजेस्टेरॉनची पातळी सुधारण्यास मदत होते.
बडीशेपमध्ये फायटोस्ट्रोजेन्स आढळतात. पेरिमेनोपॉजच्या लक्षणांपासून आराम मिळण्यास मदत
.
या चहामुळे प्रोजेस्टेरॉन वाढते, मूड स्विंग्स सुधारतो.
लसणामध्ये पोषक घटक आढळतात, त्यामुळे सूज कमी होते, हाडं हेल्दी होतात