Published Oct 11, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
आंघोळीनंतर स्किन ड्राय होते, त्यासाठी लोशन वापरले जाते
या लोशनमध्ये अनेक केमिकल्स असतात, लोशनऐवजी ऑइलचा पर्याय तुम्ही वापरू शकता
व्हिटामिन ई यु्क्त खोबरेल तेल हा स्किन मॉइश्चराइज करण्यासाठी उत्तम पर्याय
मोहरीच्या तेलाने मालिश केल्याने त्वचा साफ होते, स्किनला पोषण मिळते
व्हिटामिन ई, प्रोटीन, अँटी-ऑक्सिडंट्सयुक्त बदामाच्या तेलाने पिंपल्सची समस्या कमी होते
.
हाडं आणि मसल्स मजबूत होण्यासाठी तिळाच्या तेलाने मालिश करावं, बॅक्टेरियापासून संरक्षण होते
शिया बटर स्किनला खोलवर मॉइश्चराइज करते, स्किन ड्राय होण्यापासून बचाव होतो