Published Nov 27,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
हिवाळ्यात पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो
पालकामध्ये व्हिटामिन ए, लोह, मॅग्नेशिअम मोठ्या प्रमाणात आढळते. लोहची कमतरता दूर होते
इम्युन सिस्टीम मजबूत होण्यासाठी हिरव्या भाज्या खाणं उपयुक्त
मुळ्याची पानं खाणं पचनसंस्थेसाठी फायदेशीर मानलं जातं. सर्दी, खोकल्यापासून आराम मिळतो
मेथीच्या पालेभाजीत फायबर, लोह, जीवनसत्त्वं, कॅल्शिअमसारखे पोषक घटक असतात
इम्युनिटी मजबूत होते त्यामुळे डायजेशन सुधारते
.
बॉडी पेन, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो
.