www.navarashtra.com

Published August 15, 2024

By  Shilpa Apte

वाढत्या वयाबरोबर होणाऱ्या हाडांच्या दुखण्यासाठी हा लाडू उत्तम

Pic Credit -  iStock

अंजीर आणि खजुराचा लाडू रोज खाल्ल्याने हाडे अधिक मजबूत राहतात.

लाडू

पीसीओडीची समस्या असलेल्या महिलांनीही हा लाडू खाल्ल्याने फायदा होतो.

पीसीओडी

.

तुम्हाला एकसारखा सर्दी-खोकला होत असेल तर अंजीर-खजूराचा लाडू नक्की खा

सर्दी-खोकला

शरीराला एनर्जी तर मिळतेच, तसेच हा लाडू खाल्ल्यास डिलीव्हरीनंतर स्त्रीया लवकर रिकव्हर होतात

एनर्जी

बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी हे लाडू खावेत

बद्धकोष्ठता

पचनाच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी अंजीर आणि खजूरपासून बनवलेले लाडू खावेत.

पचन

अंजीर आणि खजूराचा लाडू खाण्याने अनेक फायदे होतात तेव्हा ट्राय करायला हरकत नाही

फायदा

शू बाइट झाल्यास हे उपाय करा