Published August 15, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
नवीन शूज घातल्याने, कडक चपलांनी पायची स्किन सोलली जाते. पायावर पुरळ, वेदना, सूज येते
अँटी-इंफ्लेमेटरी गुणांमुळे तेल पायाला लावल्यास जखम लवकर बरी होते
.
शू बाइट झाल्यास इंफेक्शन होऊ नये म्हणून त्यावर बर्फ लावावा, जखम बरी होते
शू बाइटमुळे होणारी जळजळ कमी करण्यासाठी मधाचा उपयोग करा.
लोण्यामुळे स्किन मॉइश्चराइज होते, त्यामुळे त्वचेची होणारी जळजळ कमी होते
औषधानेही अँटी-इंफ्लेमेटरी गुण असतात, त्यामुळे दुखावा कमी होईल
शू बाइट झाल्यास या टिप्स नक्की फॉलो करा.