शरीरातील फॅट कमी करण्यासाठी या 5 गोष्टी डाएटमध्ये वापरावा
Picture Credit: Pinterest
केळ्यामुळे फॅट बर्न होतात, केळ्यामध्ये भरपूर फायबर असते
चिंच खाल्ल्याने फॅट बर्न होतात, भूक कमी होते, मात्र योग्य प्रमाणात खा
रिकाम्या पोटी कच्चा लसूण चावून खाल्ल्याने शरीरातील फॅट बर्न होण्यास उपयुक्त
वजन कमी करण्यासाठी आणि फॅट बर्न होण्यासाठी काळे सोयाबीन खा, मोड आलेले सोयाबीन
फॅट बर्न होण्यासाठी सफरचंद खावे, त्यामध्ये शुगर आणि व्हिटामिन्स असतात, भूक नियंत्रणात राहते