वर्कआउट करण्याआधी हे खावं

Life style

 08 September, 2025

Author: शिल्पा आपटे

रिकाम्या पोटी वर्कआउट करू नये, त्यामुळे नसा खेचल्या जातात

वर्कआउट

Picture Credit:  Pinterest

हेल्दी फूड खावे वर्कआउट करण्याआधी, पोट भरलेले असते

काय खावे?

कार्ब्स आणि प्रोटीनयुक्त आहार घ्यावा

पोषक घटक

दलिया फायबरचा चांगला स्त्रोत आहे, वर्कआउटआधी खा

दलिया

ओट्स प्रोटीनयुक्त असतात, वर्कआउटआधी नक्की खावे

ओट्स

ड्राय फ्रूट्स घालून बनाना स्मूदी बनवा, पोटॅशिअम, लोह, प्रोटीन असते

बनाना स्मूदी

सकाळी अंडं खावं, अंड्यामध्ये खूप प्रोटीन असते

अंडं

बदाम, काजू, भोपळ्याच्या बिया घालून Apple shake बनवा

Apple shake