गुळासोबत कोणत्या गोष्टी खाल्ल्यास आरोग्याला होतात हे फायदे

Life style

25 December, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

शरीर निरोगी ठेवण्यासाठी पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. यातील प्रथिनांमुळे सर्व आजार बरे होतात. यामध्ये गुळाचा देखील समावेश आहे.

गूळ असतो निरोगी 

गुळासोबत या गोष्टी खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते. कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घ्या. 

गुळासोबत खा या गोष्टी

गुळामधील प्रथिने 

गूळ गरम असतो. यामध्ये कार्बोहाइड्रेट, आयरन, कॅल्शिअम, मॅग्नेशियम, विटामिन बी 6 यांसारखे प्रथिने असतात.

गुळ आणि तुळस 

गुळासोबत तुळस खाण्याचा फायदा हा आहे की तुमचे हृदय खूप चांगली राहते. या दोन्हीमध्ये मोठ्या प्रमाणावर पोटॅशियम असते. 

गुळासोबत तूप खाणे

ज्या लोकांना कफाची समस्या आहे अशा लोकांनी हिवाळ्यात गुळासोबत तूप खावे.

गुळासोबत मध खा

जर तुम्ही गुळामध्ये मध मिक्स करून खात असाल तर तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल. कारण यामध्ये एंटीऑक्सीडेंटसचे प्रमाण असते. 

गूळ आणि हळद

गुळणी हळद दोन्हीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण असते आणि कॅल्शियम हाडांसाठी सर्वोत्तम मानले जाते. हिवाळ्यामध्ये रोज गुळासोबत हळद खाणे जरुरी आहे. 

मर्यादित प्रमाणात खा

हिवाळ्यात गुळासोबत या गोष्टी खाताना लक्षात ठेवले पाहिजे की त्या मर्यादित प्रमाणात खावे. जास्त प्रमाणात खाल्ल्यास तुमच्या आरोग्य बिघडू शकते.