Published Nov 02,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
वजन वाढ ही एक सध्याची समस्या बनत चाललेली आहे
वजन वाढल्याने अनेक आजारांना तोंड द्यावं लागतं
रोज 8 ते 10 तास सिटिंग जॉब करणाऱ्यांचं वेट गेन खूप लवकर होतं
फिजीकल एक्टिव्हिटी न केल्याने वजन झटपट वाढतं
कोणते कॅलरी फूड्स खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते
मशरूम वजन कमी करण्यासाठी मदत करते, डायजेशनसुद्धा चांगले होते
.
अँटी-ऑक्सिडंट भरपूर असल्याने, zero कॅलरी असल्याने वजन कमी होण्यास फायदेशीर
.
व्हिटामिन सी आणि फायबरयुक्त बीट खाल्ल्याने पोटाची थुलथुलीत चरबी कमी होईल
.
व्हिटामिन K चा स्त्रोत आहे, त्यात कमी कॅलरी आहेत, त्यामुळे वजन हळुहळु कमी होऊ लागते
.