गुडघे आणि सांध्यांसाठी 'या' पदार्थांचे सेवन फायदेशीर 

Life style

06 JUNE, 2025

Author:  दिवेश चव्हाण

मेथीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. ती सांधेदुखी कमी करण्यास मदत करते.

मेथी 

Picture Credit: Pinterest

यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे सांध्यांमध्ये होणाऱ्या घसरणीपासून संरक्षण करतात.

डाळींब 

Picture Credit: Pinterest

हळदीमध्ये असलेलं कुरक्यूमिन हे घटक सूज आणि वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त असतं.

हळद 

Picture Credit: Pinterest

4. जवस (फ्लॅक्ससीड), अक्रोड, आणि मासे (सैल्मन, मॅकेरल) हे सांधांतील सूज कमी करण्यासाठी फायदेशीर असतात.

जवस 

दूध, दही, चीज, आणि हिरव्या पालेभाज्या हाडं मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत.

दूध

लसणात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असून ते सांधेदुखी कमी करण्यास मदत करतात.

लसूण