कढईत तेल गरम करून त्यात मोहरी आणि जिरे टाका आणि चांगले तडतडू द्या
Picture Credit: Pinterest
हिरव्या मिरच्या आणि चिरलेला कांदा घालून कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परता.
Picture Credit: Pinterest
हळद आणि लाल तिखट टाका. नंतर चिरलेला टोमॅटो घालून थोडा मऊ होईपर्यंत शिजवा.
Picture Credit: Pinterest
त्यानंतर यात १.५ कप पाणी घालून चांगली उकळी आणा.
उकळी आल्यावर मॅगी नूडल्स आणि मॅगी मसाला त्यात टाका.
सगळं एकत्र मिसळा आणि मध्यम आचेवर नूडल्स मऊ होईपर्यंत शिजवा.
दुसरी ब्रेड स्लाईस वर ठेवा आणि सँडविच तयार करा