हॅपी हार्मोन्स वाढवायचे असेल तर काही फळांचे सेवन फायदेशीर ठरते 

Life style

01 November, 2025

Author:  नुपूर भगत

 केळ्यामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो आम्ल असते, जे शरीरात सेरोटोनिन (Happy Hormone) तयार करण्यात मदत करते.

केळीचे सेवन करा

Picture Credit: Pinterest

 केळ्यामध्ये नॅचरल शुगर, व्हिटॅमिन B6 असतात, जे मेंदूमध्ये डोपामिन निर्माण करतात आणि आनंदाची भावना वाढवते.

डोपामिन वाढवते

Picture Credit: Pinterest

केळ्यामधील मॅग्नेशियम तणाव आणि चिंता कमी करून मन शांत ठेवण्यास मदत करते.

तणाव कमी करते

Picture Credit: Pinterest

 केळ्यातील कार्बोहायड्रेट्स शरीराला तत्काळ ऊर्जा देतात, त्यामुळे थकवा कमी होतो आणि मन प्रसन्न राहते.

ऊर्जा वाढवते

Picture Credit: Pinterest

 नियमितपणे केळी खाल्ल्याने सेरोटोनिन आणि डोपामिनचे प्रमाण संतुलित राहते, ज्यामुळे मूड स्विंग्स कमी होतात.

हार्मोनल संतुलन राखते

Picture Credit: Pinterest

 फायबरमुळे पचन सुधारते, त्यामुळे शरीर हलके वाटते आणि मानसिक स्थिरता वाढते.

पचन सुधारते

Picture Credit: Pinterest

 सकाळी नाश्त्यानंतर किंवा दुपारी थकवा आला की एक केळ खाणे उत्तम. हे नैसर्गिकरित्या Happy Hormones वाढवते.

दररोज एक केळ खा

Picture Credit: Pinterest