Written By: Shilpa Apte
Source: FREEPIK
वेट लॉससाठी वर्कआउट आणि डाएट दोन्हीचा बॅलेन्स साधणं गरजेचं असतं
वजन कमी करण्यासाठी अनेक जण आपली फेव्हरेट डिश खाणं बंद करतात
डाएटमध्ये इडली खाल्ल्याने आरोग्याला फायदा होतो, वेट लॉस पटकन होतो
इडलीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते आणि कॅलरी कमी प्रमाणात असते, वाफेवर शिजवतात
कमी मसाले आणि तेलात साउथ इंडियन स्टाइल उपमा बनवला जातो, हेल्दी कार्ब्स, फायबर मुबलक
वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये पोहा खा, फायबर, लोह आणि कार्बोहायड्रेटयुक्त असतात
रागी डोसामध्ये लोह, कॅल्शिअम, फायबर भरपूर प्रमाणात असते, वेट लॉस होण्यास मदत
उत्तपममध्ये प्रोटीन आणि फायबर मोठ्या प्रमाणात असते. एनर्जेटिक राहते, वेट लॉस होतो