त्रिफळा चूर्ण वेट लॉससाठी अत्यंत फायदेशीर ठरते
Picture Credit: Pinterest
हरडा, बेहडा, आवळा मिक्स करा, त्रिफळा चूर्ण मेटाबॉलिझम बूस्ट होते
त्रिफळा चूर्ण शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी मदत होते
1 चमचा त्रिफळा चूर्ण रात्री झोपण्यापूर्वी खा, वेट लॉस पटापट होतो
त्रिफळा चूर्ण खाल्ल्याने ग्लुकोज बॅलेन्स राहण्यास उपयुक्त
कोमट पाण्यातून त्रिफळा चूर्ण घेतल्यास वेट लॉस होण्यासाठी फायदेशीर
सकाळी रिकाम्या पोटी त्रिफळा चूर्ण खाल्ल्यास वेट लॉससाठी परिणामकारक