Published Oct 07, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
किवी अनेक रोगांवर एक गुणकारी औषध मानले जाते.
किवीमध्ये व्हिटामिन सी, के, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम असे अनेक घटक आढळतात
डेंग्यूच्या रुग्णांसाठी किवी चांगली मानली जाते, प्लेटलेट्स वाढण्यास मदत होते
हार्टचा त्रास असलेल्या रुग्णांसाठीही किवी उत्तम उपाय, कोलेस्ट्रॉल कमी होते
.
ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी किवीचा फायदा होतो, डायबिटीच्या रुग्णांनी जरूर खावी
इम्युनिटी बूस्ट करण्यासाठीही किवी उपयोगी पडते
प्रेग्नंट महिलांनी आवर्जून किवी खावी, शरीराला एनर्जी मिळते