Published Feb 04, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
गरम पाणी आणि ओवा खाल्ल्याने पोटाच्या समस्या दूर होतात, गॅस, बद्धकोष्ठता दूर होते
गरम पाण्यासोबत ओवा खाल्ल्याने डायरियाच्या समस्या दूर होतात. अँटी-मायक्रोबियल गुण या समस्या दूर करतात
गरम पाण्यात ओवा खाल्ल्यास मेटाबॉलिझम रेट वाढतो, वजन कमी होण्यास मदत
बॅक्टेरियल,अँटी-फंगल गुणधर्म असतात, बॅक्टेरिया आणि इंफेक्शनपासून सरंक्षण होते
गरम पाण्यासोबत ओवा खाल्ल्याने, सर्दी-खोकला कमी होतो.
डोकंदुखी, उलट्यांमुळे गरम पाण्यातून ओवा खाणं उत्तम ठरते
गरोदर महिलांनी कोमट पाण्यासोबत ओवा खावा, योग्य प्रमाणात खावा