फायबर, पोटॅशिअम, एनर्जी भरपूर प्रमाणात असते केळ्यामध्ये
Picture Credit: Pinterest
पिवळी कच्ची केळी स्लाइसमध्ये कट करून डीप फ्राय करतात, त्यात मीठ, मसाले घालतात
डीप फ्राय केलेले असतात केळ्याचे चिप्स, बॅड कोलेस्ट्रॉल वाढते
मीठ आणि मसाले जास्त प्रमाणात असतात, ब्लड प्रेशर वाढते, हार्टच्या समस्या
तळल्याने फायबर, पोषक घटक कमी होतात, शरीराला नुकसान होते
कमी तेलात किंवा एअर फ्रायरमध्ये केळ्याचे चिप्स घरीच बनवा, टेस्टी आणि हेल्दी
कमी प्रमाणात केळ्याचे चिप्स खा, मात्र, रोज खाणं हेल्दी नाही