Published Nov 18,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
सकाळी एक वेलची खाल्ल्याने शुक्र ग्रहाची ऊर्जा वाढते, कामात यश आणि आर्थिक लाभाचे योग
कामातील तणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी वेलची नक्की खावी, मन शांत राहते
वेलचीमध्ये व्हिटामिन बी 6 असते, ते मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यास मदत करते
अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात, संसर्गापासून वाचवतात. रिकाम्या पोटी वेलची खावी
कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्यांनी वेलची नक्की खावी, सर्दी-खोकल्यापासून संरक्षण होते.
वेलची शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढते, शरीर शुद्ध राहते जे शरीरासाठी फायदेशीर
.
वेलची ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते, त्यामुळे हार्टही चांगले राहते
.
कॅविटी किंवा दातांची समस्या असल्यास वेलची खाणं फायदेशीर ठरते
.