बटाटे, दाबेली मसाला, तेल, हळद, हिंग, लाल तिखट, गरम मसाला, कांदा,
Picture Credit: Pinterest
कोथिंबीर, मीठ, चिंचेची चटणी, लसणाची चटणी, शेंगदाणे, शेव
पॅनमध्ये तेल गरम करून मोहरी, हिंग, कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतवा
त्यामध्ये हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि दाबेली मसाला घालून मिक्स करा
त्यानंतर त्यात मॅश केलेले बटाटे घालून मिक्स करा, शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालवी
आता पावाला बटर लावा त्यात ही तयार भाजी भरून बटर लावून भाजून घ्या
तयार दाबेलीमध्ये डाळिंबाचे दाणे, शेंगदाणे घालून सर्व्ह करा