Published Jan 20, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
प्रोटीन, फायबर, मिनरल्स मोठ्या प्रमाणात आढळतात डाळीमध्ये
प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहे डाळ, निरोगी राहण्यासाठी, स्नायू बळकट होण्यासाठी प्रोटीन आवश्यक असतात
डाळीमुळे एनर्जी मिळते शरीराला, लोह आणि पोषक तत्त्व भरपूर प्रमाणात असतात
बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो, फायबरमुळे पचनसंस्था सुधारते
फॉलेट आणि मॅग्नेशिअमसारखे पोषक घटक असतात, बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते
डाळ खाल्ल्यानं गॅस होतो, पोट फुगण्याची समस्या उद्भवू शकते. किडनी स्टोनचा धोका वाढतो
प्यूरीन जास्त प्रमाणात असते, त्यामुळे गाउट आणि थायरॉइडच्या रुग्णांनी जास्त डाळ खावू नये
रात्री पचायला हलकी अशी मूगडाळ खावी, त्यामुळे पोट चांगले राहते