Published Jan 19, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
हेल्दी फॅट्स आणि व्हिटामिन्स आढळतात मक्याच्या तेलात
मक्याचं तेल स्किनवर लावू शकता. रात्री झोपण्यापूर्वी मसाज करावा, सकाळी चेहरा धुवावा
अँटी-ऑक्सिडंट्स आणि पॉलिफेनॉल हार्टसाठी उपयुक्त ठरते
अँटी-ऑक्सिडंट्समुळे पिंपल्स आणि डाग कमी होण्यास मदत मिळते
हेल्दी फॅट्समुळे सुरकुत्या आणि एजिंगची लक्षणं कमी होतात
स्किन हायड्रेट राहण्यासाठी मक्याचं तेल खूप उपयुक्त आहे
ओमेगा-3 सारखे हेल्दी फॅट्स, अँटी-ऑक्सिडंट्स हे गुणधर्म आढळतात, सूज कमी होण्यास मदत
केस हेल्दी आणि मजबूत होण्यासाठी, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायदेशीर