अनेक जणांना मासे खाण्यास खूप आवडते.
Picture Credit: Pexels
मात्र, मासे खाताना काही पदार्थ टाळावे असा सल्लाही दिला जातो.
अनेक जणांना वाटते की मासे दुधासोबत खाल्ल्याने स्किन प्रॉब्लेम होते.
अशातच आज आपण जाणून घेऊयात की मासे आणि दूध एकत्र सेवन केल्याने खरंच स्कीन प्रॉब्लेम होतो का?
दूध आणि मासे खाल्ल्याने स्कीन प्रोब्लेम होत नाही.
मासे आणि दुधातून आपल्याला चांगले पोषण मिळते.
माश्यात ओमेगा 3 फटी ॲसिड, प्रोटीन आणि व्हिटॅमिन सारखे पोषक तत्व असतात.