यंदा भारत आपला 79 वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे.
Picture Credit: PTI
यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिरंगा फडकवत देशाला संबोधित करतील.
तसेच, 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढवली जाईल.
अशातच, आज आपण जाणून घेऊयात की 15 ऑगस्टला तुम्ही लाल किल्ल्यावर कोणत्या गोष्टी नाही घेऊन जाऊ शकत.
15 ऑगस्टला तुम्ही लाल किल्ल्यावर धारदार वस्तू नाही घेऊन जाऊ शकत.
तसेच तुम्ही फटाके, लायटर आणि माचिस सारख्या ज्वलनशील वस्तू नाही घेऊन जाऊ शकत.
लाल किल्ल्यावर ड्रोन आणि सेल्फी स्टिक घेऊन जाऊ नका.
जर तुम्ही या गोष्टी घेऊन गेलात तर मग तुमच्यावर कठोर कारवाई होऊ शकतो.