Published Dec 29, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
रिकाम्या पोटी आल्याचा तुकडा खाणं आरोग्यासाठी फायदेशीर
रिकाम्या पोटी आलं खाल्ल्याने हार्टसंबंधीच्या तक्रारी दूर होतात.
मासिक पाळीत होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठीही आलं उत्तम ठरतं
स्नायू दुखणं, ताण आणि शरीरातील सूज दूर करण्यासाठी आलं उपयुक्त
चेहऱ्याचा ग्लो वाढवण्यासाठी रोज आलं खाण्याचा सल्ला दिला जातो
गॅस, बद्धकोष्ठता, उलटी, अपचन अशा अनेक समस्यांपासून आराम मिळतो
.
मात्र, आलं नेहमी योग्य प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो
.