e (6)

जीभ स्वच्छ केल्याने आरोग्याला होतात अनेक फायदे

दात घासताना जीभ स्वच्छ करणं गरजेचं आहे. आरोग्याच्या अनेक समस्यांपासून वाचण्यासाठी जीभ घासणं आवश्यक आहे. त्यामुळे टेस्ट बड्स साफ होतात, तोंडाची दुर्गंधी निघून जाते. इम्युनिटी बूस्ट, डायजेशन होते
Published on: 
Updated on: 

टेस्ट बड्स

tongue (2)

रोज जीभ स्वच्छ केल्यास टेस्ट बड्स साफ होतात,जिवाणू वाढत नाहीत

तोंडाची दुर्गंधी

tongue (3)

ब्रश केल्यानंतरही तोंडाला दुर्गंधी येते, त्यासाठी रोज जीभ स्वच्छ करा, बॅक्टेरिया साफ होतील

इम्युनिटी बूस्ट

tongue (4)

जीभ स्वच्छ केल्याने इम्युनिटी वाढते, टॉक्सिक पदार्थ पोटात जात नाहीत

जीभेचा रंग बदलतो

tongue (5)

जीभ साफ न केल्यास ती पांढरी दिसायला लागते, त्यामुळे रोजच्या रोज जीभ स्वच्छ करा

कॅविटी

tongue (6)

दातांमधील जंतू, कॅविटी या समस्यांपासून संरक्षणासाठी जीभ रोज स्वच्छ करावी.

.

डायजेशन

tongue (7)

डायजेशन नीट होण्यासाठीही जीभ नियमितपणे स्वच्छ करणं गरजेचं आहे

दिवसातून 2 वेळा

tongue (8)

ब्रश करताना दिवसातून 2 वेळा जीभ स्वच्छ करावी

Untitled design

कसा असेल तुमचा सोमवारचा दिवस जाणून घ्या राशीभविष्य..

संबंधित बातम्या

No stories found.