ब्रेकफास्टमध्ये 1 बाउल पपई खा, आरोग्यासाठी उपयुक्त

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest

पपईचं सेवन केल्याने आरोग्यासाठी फायदेशीर ठरते

फायदा

पपईमध्ये अनेक पोषक घटक आहेत. त्यामुळे अनेक आजार दूर होण्यास मदत होते

पोषक घटक

गॅस, सूज, बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळवण्यासाठी पपई खाणं चांगलं मानतात

डायजेशन

पपईमध्ये व्हिटामिन सीमुळे चेहऱ्याच्या फाइन लाइन्स, सुरकुत्या कमी होण्यास मदत, स्किन ग्लो होते

व्हिटामिन सी

पपईमध्ये एंजाइममुळे सूज येण्याची समस्या दूर होते, लाभदायक ठरते

सूज

हाय फायबर आणि कमी कॅलरी असते पपईमध्ये, वेट लॉस होण्यास मदत

वेट लॉस

पपईमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन के असते त्यामुळे हाडं स्ट्राँग होतात

स्ट्राँग हाडं

मासिक पाळी नियमितपणे येण्यासाठी कच्ची पपई खावी

मासिक पाळी