spicy food खाण्याचे हे आहेत 7 फायदे

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest

शरीरातील ब्लड सर्कुलेशन सुधारण्यास मदत होते, थंडी वाजत असल्यास रक्ताभिसरण बिघडू शकते

ब्लड सर्कुलेशन

कॅप्सेसिन असते spicy food मध्ये, ज्यामुळे फॅट जळण्यास मदत होते, वेट लॉस होतो

मेटाबॉलिझम

अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मामुळे सूज कमी होण्यास मदत होते, आराम मिळतो

अँटी-इंफ्लेमेटरी

मसालेदार पदार्थ खाल्ल्याने शरीरात एंडोर्फिन हार्मोन्स बाहेर पडतात, मूड सुधारतो आणि आराम मिळतो.

मूड सुधारतो

स्पायसी फूडमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात, बॉडी सेल डॅमेज होण्यापासून वाचवतात. 

अँटी-ऑक्सिडंट

स्पायसी फूडमुळे दुखावा कमी होतो, शरीरासाठी फायदेशीर

दुखावा

भूक नियंत्रणात राहते, स्पायसी फूडमुळे भूक कमी होण्यास मदत होते

भूक कमी होते