मोसंबी ज्यूस डायबिटीजच्या रुग्णांनी पिणं टाळावं?

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest

डायबिटीजच्या रुग्णांनी मोसंबी ज्यूस प्यावा मात्र मार्केटमध्ये मिळणारा टेट्रा पॅक ज्यूस पिणं टाळावं

मोसंबी ज्यूस

व्हिटामिन सीमुळे शरीरातील रोगांशी लढण्याची ताकद मिळते, इम्युनिटी वाढते

इम्युनिटी

रोज 1 ग्लास मोसंबी ज्यूस प्या, पॉलीफेनोल्स गुण इंसुलिन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात

इंसुलिन

डायबिटीजच्या रुग्णांसाठी अँटी-ऑक्सिडंट्सयुक्त पदार्थ भरपूर लाभदायक असतात

अँटी-ऑक्सिडंट्स

डायबिटीजच्या रुग्णांसाठी वजन नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे असते, मोसंबी ज्यूस पिणं गुणकारी ठरते

वेट मॅनेज

मात्र, डायबिटीज जास्त प्रमाणात असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

लक्षात ठेवा