www.navarashtra.com

Published March 26,  2025

By  Shilpa Apte

सालासकट भाजलेले चणे खाण्याची योग्य पद्धत 

Pic Credit -  iStock

चण्याच्या सालांमध्ये फायबर असते, जे पचन नीट होण्यास मदत करते, बद्धकोष्ठता कमी होते

फायदे

सालासकट चणे खाल्ल्याने पोट खूप वेळ भरलेलं राहतं, त्यामुळे वजन नियंत्रणा राहण्यास मदत

पोट भरलेलं राहतं

सालं पचण्यास त्रास होतो, त्यामुळे गॅस, अपचन या समस्या उद्भवतात.

गॅस, अपचन

सालाशिवायचे चणे पचायला सोपे असतात, प्रोटीन, पोषक घटक मिळतात

सालाशिवाय

सालासकट भाजलेले चणे खाल्ल्याने ते कुरकुरीत होतात, अनेकांना सालाशिवाय आवडतात

चव

ब्लड शुगर नियंत्रणात राहते, कोलेस्ट्रॉल कमी होते, हार्टच्या रोगांचा धोका कमी होतो

डायबिटीज

मात्र, जास्त प्रमाणात खावू नये, त्यामुळे पोट फुगणं, गॅसची समस्या होऊ शकते

योग्य प्रमाण

गुढीपाडव्याच्या कोणत्या 10 रंजक गोष्टी माहिती असायलाच हव्या?