www.navarashtra.com

Published March 26,  2025

By  Shilpa Apte

गुढीपाडव्याच्या 10 रंजक गोष्टी जाणून घ्या

Pic Credit -  iStock

महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, आंध्र प्रदेशात गुढीपाडवा साजरा केला जातो

गुढीपाडवा

30 मार्च 2025 ला हिंदू नववर्ष आणि नव संवत्सर विक्रम संवत 2082 ला सुरूवात होणार आहे

हिंदू नववर्ष

गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाची पानं खाण्याची परंपरा आहे, रक्त शुद्ध होते

कडुनिंबाची पानं

या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणाऱ्यांना चांगले आरोग्य मिळते असं म्हणतात

सूर्यदेव उपासना

रावणाचा वध करून श्रीराम अयोध्येत परतले त्यादिवशी गुढीपाडवा साजरा करण्यात येतो

अयोध्येत आगमन

श्रीरामाने बालीचा वध केल्यानंतर त्याच्या लोकांना कुशासनातून मुक्त केले होते

वानरराज विजय

ब्रह्म देवाने विश्वाची निर्मिती करण्यास सुरूवात केली तो दिवस गुढीपाडव्याचा दिवस असल्याचं म्हटलं जातं

सृष्टी निर्माण

छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांवर विजय मिळवला त्यानंतर पहिला सण साजरा केला तो गुढीपाडवा

मुघलांवर विजय

बद्धकोष्ठतेने हैराण आहात, प्रेमानंद महाराजांचा देसी उपाय