हा भात हलका असल्याने पटकन पचतो, उपवासासाठी एकदम परफेक्ट
Picture Credit: Pinterest
कार्बोहायड्रेट्स मुबलक प्रमाणात, एनर्जी मिळते
Picture Credit: Pinterest
वजन नियंत्रणात ठेण्यासाटी वरीच्या तांदुळाचा भात हा उत्तम ऑप्शन आहे
Picture Credit: Pinterest
फॅट्स कमी असतात, फायबर मुबलक प्रमाणात असते, हेल्दी राहते हार्ट
Picture Credit: Pinterest
बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी वरीच्या तांदुळाचा भात खा
Picture Credit: Pinterest
व्रतामध्ये वरीच्या तांदुळाचा भात अर्थातच भगर खाल्ली जाते
Picture Credit: Pinterest