मासे किंवा अन्य सी-फूड जास्त खाल्ल्याने डोकेदुखी, चक्कर येणे असा त्रास होऊ शकतो.
झींगा, क्रॅब खाल्ल्याने काही लोकांना अलर्जीचा त्रास देखील संभवू शकतो.
सी-फूड अधिक खाल्ल्याने गॅस, पित्त, उलटीचा त्रास होण्याची शक्यता असते. यामुळे पचनसंबंधी त्रास होऊ शकतो.
सी-फूडमध्ये सोडियमचे प्रमाण अधिक असते. जास्त प्रमाणात सेवन केल्याने हृदयाशी किंवा ब्लड प्रेशरशी सबंधित आजार होऊ शकतात.
झींगा आणि अन्य काही माशांमध्ये कोलेस्ट्रॉल अधिक असते. जास्त सेवन केल्यास हृदयाशी संबंधित जार होऊ शकतात.
सी-फूडचे जास्त सेवन केल्यास कॅलरी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे वजन वाढण्याचा धोका निर्माण होतो.