कोणत्या फळांची साल नियमित खावीत, जाणून घ्या

Life style

13  September, 2025

Author:  प्राजक्ता प्रधान

शरीर चांगले ठेवण्यासाठी नेहमी लोक फळ खातात. माझं काही फळ अशी आहेत ज्यांच्या सालांमध्ये पोषक तत्वे असतात

फळांची साल असतात पौष्टिक 

या फळांचा आपल्या आहारामध्ये समावेश केल्याने शरीर निरोगी राहते. कोणती आहे ती फळ जाणून घ्या

या फळांची सालं खावीत 

फळांच्या सालामध्ये विटामिन ए, बी आणि सी यांसारखे विटामिन, पोटॅशियम, कॅल्शियम आणि फायबर ही पोषक तत्वे असतात. 

पोषक तत्व

मनुकाची साल

जर तुम्हाला पचनाच्या समस्या असतील तर तुम्ही मनुकांचे साल खावीत त्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. 

सफरचंदाची साल 

जर तुम्ही सफरचंदाची सालं खाल्लीत तर यामुळे तुमची मास पेशिया चांगल्या होतात. कारण यामध्ये क्वेरसिटीन हा पदार्थ असतो

पेरूची साल 

ज्यांना केस आणि त्वचा दीर्घकाळापर्यंत चांगली ठेवायची आहे अशांनी पेरूची सालं नक्की खावीत. यामध्ये व्हिटॅमिन ई असते.

किवीचे साल 

तुमच्या आहारामध्ये  किवीच्या सालाचा समावेश करू शकता. यामध्ये विटामिन ई, कॅल्शियम आणि फायबर असते. ज्यामुळे हाडे चांगले राहण्यास मदत होते

नाशपतीची साल 

यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणावर असते. यांच्या सेवनाने तुम्हाला वजन कमी करण्यास खूप मदत होऊ शकते