हाडांसाठी खा हे 4 फूड्स

Health

27 JULY, 2025

Author: शिल्पा आपटे

हाडांच्या मजबूतीसाठी प्रोटीन, कॅल्शिअम, व्हिटामिन डी आवश्यक असते

स्ट्राँग हाडं

Picture Credit: Pinterest

दूध, दही आणि पनीरमध्ये भरपूर कॅल्शिअम असते, हाडांना ताकद मिळते

डेअरी प्रॉडक्ट्स

अंड्यामध्ये प्रोटीन व्हिटामिन डी भरपूर असते, हाडांसाठी फायदेशीर ठरते

व्हिटामिन डी

पालक, कोलार्ड, केल सारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शिअम आढळते

भाज्या

साल्मन फिश, सार्डिन, फॅटी फिशमध्ये ओमेगा 3 फॅटी एसिड आहे, हाडं स्ट्राँग होतात

फिश

बदाम, मखाणा, नट्स, सीड्समध्ये कॅल्शिअम, हेल्दी फॅट्स आहेत

ड्राय फ्रूट्स

मात्र, हाडं जास्त प्रमाणात दुखत असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या

डॉक्टरांचा सल्ला