दह्यासोबत 'हे' पदार्थ खाल्ल्याने मिळतील डबल फायदे

Lifestyle

25  April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

डबल फायदे

दही आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. पण, तुम्हाला माहिती आहे का? दही काही पदार्थांसोबत खाल्ल्यास त्याचे डबल फायदे मिळतात. 

Picture Credit: Pinterest

दही आणि काकडी

दही आणि काकडी एकत्र खाल्ल्याने पचन सुधारते. शरीर थंड ठेवते. 

Picture Credit: Pinterest

दह्यासोबत केळं खाल्ल्याने एनर्जी वाढते. यामुळे वजन देखील वाढते. 

दही आणि केळं

Picture Credit: Pinterest

दही आणि ओट्समध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि प्रोटीन असते. याने वजन कमी होते. 

दही आणि ओट्स

Picture Credit: Pinterest

इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी फायदेशीर. गोड पण हेल्दी.

दही आणि मध

Picture Credit: Pinterest

पचन सुधारते आणि गॅसची समस्या दूर होते.

दही आणि जिरे

Picture Credit: Pinterest

हे पदार्थ एकत्र खाल्लाने त्याचा चांगला फायदा होतो.

एकत्र पदार्थ

Picture Credit: Pinterest

हे कॉम्बिनेशन ट्राय करा आणि फरक पाहा. 

कॉम्बिनेशन

Picture Credit: Pinterest