www.navarashtra.com

Published Nov 17,,  2024

By  Shilpa Apte

केसांच्या वाढीसाठी डाएटमध्ये या 5 सीड्सचा समाविष्ट करा

Pic Credit -   iStock

झिंक, प्रोटीन, कॉपर, असे पोषक घटक सीड्समध्ये असतात, केसगळती थांबते, नवे केस येतात

सीड्स

केसांना मजबूती देतात अळशी सीड्स, प्रोटीन, फायबर, कॅल्शिअम मोठ्या प्रमाणात असते

अळशी

मेथीच्या दाण्यामध्ये प्रोटीन, निकोटिनिक एसीड असते, केसांच्या वाढीसाठी महत्त्वाचे

मेथी दाणा

भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक, कॉपर, व्हिटॅमिन ए, बी आणि सी आढळतात, केसांची चमक वाढते

भोपळ्याच्या बिया

प्रोटीन, अँटी-ऑक्सिडंट्स, हे पोषक घटक चिया सीड्समध्ये आढळतात, केसांना ताकद मिळते

चिया सीड्स

पोटाप्रमाणेच केसांसाठीही बडीशेप फायदेशीर आहे, केसगळती थांबते

बडीशेप

.

केसांच्या वाढीसाठी या 5 सीड्स डाएटमध्ये नक्की खा.

केसांची वाढ

.

पन्नाशीनंतरही हेल्दी राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स