Published Nov 17,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
पन्नाशीनंतर दिवसभरात 3 ते 4 राउंड अनुलोम-विलोम रोज 10 मिनिटं करा.
अनुलोम-विलोम केल्याने, स्ट्रेस कमी होतो, डोकंही शांत राहतं.
व्हीट ग्रास, गिलोय आणि तुळशीचा ज्यूस प्यावा, इम्युनिटी बूस्ट होते, पचन नीट होते
प्रोटीनयुक्त आहार घ्यावा, त्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहते, मसल्स सुधारतात,
दिवसभरात 2 ते 3 लीटर पाणी प्यावे, स्किन हेल्दी राहण्यासाठी मदत होते
झोपायच्या 3 तास आधी जेवावे, त्यामुळे पचन नीट होते, एसिडीटी कमी होते
.
नियमितपणे 45 मिनिटे वॉकिंग एक्सरसाइज करावी, झोपण्याआधी मेडिटेशन, योग निद्रा करावी
.
वयाच्या पन्नाशीनंतर हॉबी फॉलो करा, त्यामुळे हेल्दी राहण्यास मदत होते
.