टोमॅटो आरोग्यासाठी फायदेशीर असतो.
Picture Credit: Pinterest
काही जणांना टोमॅटो खाल्ल्याने यूरिक एसिडचा त्रास होण्याची शक्यता असते
अँटी-इंफ्लेमेटरी गुणांमुळे सूज आणि संधीवाताचा त्रास कमी होऊ शकतो
व्हिटामिन सी, बीटा-कॅरोटिन गुणांमुळे डोळ्यांसाठी फायदेशीर असतो टोमॅटो
इम्युनिटी वाढते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, व्हिटामिन सी मुळे
स्किनसाठी टोमॅटो अत्यंत गुणकारी, बीटा-कॅरोटिन स्किन स्वच्छ ठेवण्यास मदत