कमी मीठ खाताय? तेही धोकादायक

Life Style

22 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

कमी मीठ खाताय? तेही धोकादायक

जास्त मीठ खाणे हानिकारक आहे, हे आपण नेहमीच ऐकतो. पण, कमी मीठ खाणेही धोकादायक आहे.

Picture Credit: Pinterest

मूत्रपिंडाच्या समस्या

जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाब आणि मूत्रपिंडाच्या समस्यांचा धोका वाढतो.

Picture Credit: Pinterest

धोका वाढणे

मीठ खाणे पूर्णपण बंद केल्यास ते धोकादायक ठरु शकते का?

Picture Credit: Pinterest

शरीरात मिठाच्या कमतरतेमुळे रक्तदाब कमी होऊ शकतो.

रक्तदाब कमी होणे

Picture Credit: Pinterest

कमी रक्तदाबामुळे चक्कर येऊ लागते आणि अशक्तपणा जाणवतो.

चक्कर येणे

Picture Credit: Pinterest

मिठातील आयोडीनच्या कमतरतेमुळे थायरॉईडचा धोका वाढतो. 

थायरॉईड

Picture Credit: Pinterest

मीठ कमी खाल्ल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन बिघडते.

इलेक्ट्रोलाइट्स

Picture Credit: Pinterest

स्नायूंचे पेटके आणि थकवा वाढू शकतो. कारण स्नायूंच्या कार्यासाठी सोडियम आवश्यक असते. 

सोडियमची कमतरता

Picture Credit: Pinterest

जेवताना फोन का वापरु नये