www.navarashtra.com

Published Sept 24, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

जास्त मिठाचे आरोग्यावर परिणाम

मीठ जास्त खाल्ल्यास आपल्या शरीराला त्रास होतो आणि त्यामुळे अनेक आजारांनाही सामोरं जावं लागतं

मीठ

अधिक मीठाचे सेवन केल्यास हाय ब्लड प्रेशरची समस्या निर्माण होऊ शकते, ज्याचा आरोग्यावर परिणाम होतो

हाय ब्लड प्रेशर

हृदयासाठी जास्त मीठ खाणे हे धोकादायक ठरू शकते. यामुळे हार्ट अटॅकचा त्रासही होऊ शकतो

हृदय

.

शरीरात आवश्यकतेपेक्षा जास्त मीठ जात असेल तर किडनीवर गंभीर परिणाम होऊ शकतात

किडनी

.

जास्त मीठ खाल्ल्याने अधिक भूक लागते आणि यामुळे लठ्ठपणादेखील वाढून त्रास होतो

लठ्ठपणा

मीठाचे अधिक सेवन केल्याने पोटासंबंधित अनेक समस्या निर्माण होतात. जळजळ, गॅस आणि अपचनही होते

पोट

अधिक मीठाच्या पदार्थांमुळे शरीरावर सूज येण्याची समस्याही निर्माण होते

सूज

WHO नुसार रोज 5 ग्रॅम मीठ खाणे आरोग्यासाठी योग्य असून 15 वर्षांपर्यंत मुलांना त्यांच्या गरजेनुसारच मीठ द्यावे

WHO

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

सावधान! Lunch नंतर पिताय चहा? होईल नुकसान