Published Sept 24, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
Lunch नंतर चहा पिण्याने शरीराला होते नुकसान
अनेकांना दुपारच्या जेवणानंतर झोप उडविण्यासाठी चहा प्यायची सवय आहे. मात्र ही सवय तुम्हाला महागात पडू शकते
तुम्हाला ब्लड प्रेशर वाढण्याची समस्या असेल तर दुपारच्या जेवणानंतर अजिबात चहा पिऊ नये. यामुळे समस्या अधिक वाढते
जेवल्यानंतर चहा पिण्याने हृदयाच्या ठोक्यांवर फारच वाईट परिणाम होतो. तुम्हाला हृदयासंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात
.
जेवल्यानंतर त्वरीत चहा पित असाल तर पचनक्रिया मंदावते आणि त्यामुळे गॅस, अपचनाचा त्रास होतो
.
दुपारी जेवल्यानंतर चहा पिण्याने शरीर अन्नातील पोषण योग्य पद्धतीने शोषून घेऊ शकत नाही आणि कमकुवतपणा निर्माण होतो
खाऊन त्वरीत चहा पिण्याने भूक कमी होते आणि हात पाय थंड राहण्याची समस्याही सुरू होते
जेऊन त्वरीत चहा पिण्याने शरीरातील लोह कमी होऊन एनिमियाचा धोका उद्भवतो, त्यामुळे हे करणे टाळावे
दुपारी जेवल्यावर त्वरीत चहा पिण्याने पोटात भयानक गॅस होतो आणि यामुळे डोकेदुखीचा त्रास सुरू होतो
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही