www.navarashtra.com

Published August 10, 2024

By  Dipali Naphade

जास्त साखर खाल्ल्याने काय होते?

सतत गोड खाल्ल्याने रक्तातील साखर वाढून अनेक आजार जडू लागतात

शुगर लेव्हल

साखर अधिक खाल्ल्याने डायबिटीसचा धोका वाढतो

डायबिटीस

.

साखरेत सर्वात जास्त फॅट्स असल्यामुळे वजन भराभर वाढते

वजन वाढ

अधिक प्रमाणात साखरेचे सेवन केल्यामुळे हृदयावर भार येतो

हार्ट

अधिक प्रमाणात साखर खाणे दातांसाठी नुकसानदायी ठरते

दात

साखर अधिक खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल पातळी वाढते

कोलेस्ट्रॉल

साखरेच्या अतिसेवनाने फॅटी लिव्हरचा त्रास सुरू होतो

लिव्हर

त्वचा

साखरेमुळे त्वचेवर पिंपल्स येतात आणि त्वचा खराब होण्याचा धोका निर्माण होतो

बदामाच्या तेलाचे अप्रतिम फायदे