उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेमुळे त्वचेचा दाह होतो.
Picture Credit: Pinterest
अनेकदा पोटाच जळजळ होते,याचा परिणाम देखील त्वचेवर होतो.
Picture Credit: Pinterest
तुम्हाला माहितेय का फक्त थंडीतच नाही तर उन्हाळ्यात देखील त्वचा कोरडी पडते.
Picture Credit: Pinterest
कडक ऊन, AC चा अतिवापर, आणि घामामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो.
Picture Credit: Pinterest
ज्यामुळे त्वचा निर्जीव, निस्तेज आणि कोरडी होते.
Picture Credit: Pinterest
यावर उपाय म्हणजे तुम्ही रोजच्या रोज आहारात दह्याचा समावेश करु शकता.
\Picture Credit: Pinterest
रोज दही खाल्याने शरीरात थंडावा राहतो.
\Picture Credit: Pinterest
दही स्निग्ध असल्याने त्वचेतील ओलावा टिकून राहतो.
\Picture Credit: Pinterest