Published Sept 05, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - Adobe Stock
तुळशी धार्मिक कार्याप्रमाणेच शरीरासाठीही फायदेशीर आहे
तुळशीच्या पानात अँटी-ऑक्सिडंट्स असतात, इम्युनिटी वाढते
अँटी-एजिंग गुणांमुळे पिंपल्स कमी होण्यास मदत होते, पिंपल्सपासून सुटका होते
.
तुळशीचं पान खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते
रिकाम्या पोटी तुळशीचं पान खाल्ल्याने बीपीची समस्या दूर होते
अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असलेली तुळस ओरल हेल्थ नीट राहण्यास मदत करते
गॅस, अपचन या समस्या दूर होण्यासाठी तुळशीचं पान उपयोगी पडते