फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी ग्रीन फटाके फोडण्याची परवानगी
Picture Credit: Pinterest
ग्रीन फटाके इको-फ्रेंडली मानले जातात, कमी प्रदूषण होते
Picture Credit: Pinterest
या फटाक्यांमध्ये हानिकारक केमिकल्स वापरलेली नाहीत असं सांगितलं जातंय.
Picture Credit: Pinterest
ग्रीन फटाके नेहमीच्या फटाक्यांपेक्षा 30 टक्के कमी धुळीचे कण उत्सर्गित करतात
Picture Credit: Pinterest
ग्रीन फटाके 30 सेकंदापेक्षा जास्त वेळ जळत नाहीत, त्यामुळे सेफ मानतात
Picture Credit: Pinterest
ग्रीन फटाके नेहमीच्या फटाक्यांपेक्षा महाग असतात, पण पर्यावरणपूरक असते
Picture Credit: Pinterest
CSIR-NEERI ने ग्रीन फटाक्यांवर QR code दिलेला आहे, तो स्कॅन करू शकता
Picture Credit: Pinterest
ग्रीन फटाक्यांच्या पॅकेटवर NEERI Approved असं लिहिलेले असते
Picture Credit: Pinterest