संकटाची चाहूल लागताच करंट मारतो हा मासा 

Written By: Harshada Jadhav 

Source: Pinterest

एक मासा असा आहे जो इतका जोरदार प्रहार करतो की मगरीचाही मृत्यू होतो.

मासा 

समुद्रात एक मासा आढळतो जो धोका जाणवल्यावर ८६० व्होल्टचा करंट देतो.

करंट 

हा मासा विद्युत करंट देऊन आपल्या भक्ष्याची शिकार करतो.

शिकार 

या माशाचे नाव ईल असे आहे.

नाव 

ईल मासा सहसा समुद्रात किंवा नद्यांमध्ये आढळते.

नदी

ईल मासा त्याच्या शरीरात वीज निर्माण करण्याच्या क्षमतेसाठी ओळखला जातो.

वीज 

हा मासा एखाद्या व्यक्तीला करंट देऊ शकतो आणि त्याला बेशुद्ध करू शकतो.

बेशुद्ध