Written By: Harshada Jadhav
Source: Pinterest
आपली पृथ्वी पूर्णपणे गोलाकार किंवा अंडाकृती नाही.
पृथ्वी एका बाजूने चपटी आहे.
शास्त्रज्ञांचं असं मत आहे की, पृथ्वी 450 करोड वर्ष जुनी आहे.
पृथ्वीवर आता 7 महाद्वीप आहेत. मात्र पूर्वी इथे एकच महाद्वीप होता.
पृथ्वीच्या आकाराबद्दल बोलायचं झालं तर पृथ्वी पूर्णपणे गोलाकार किंवा अंडाकृती नाही. तीचा काही भाग चपटा आहे.
शास्त्रज्ञांचं असं मत आहे की, पृथ्वी एका बाजूने चपटी असण्याचं कारण गुरुत्वाकर्षण असू शकतं.
विषुववृत्ताभोवती पृथ्वीचा भाग उंचावलेला असतो. त्याच वेळी, त्याचा काही भाग सपाट देखील आहे.
Oceanservice.noaa.gov नुसार, पृथ्वीचा आकार सतत बदलत राहतो.