प्रोटीन सप्लीमेंट्स पावडर किडनी खराब करू शकतात
Picture Credit: Pinterest
प्रोटीन पावडर किडनीसाठी हानिकारक असते, त्याची आवश्यकता असतेच असं नाही
Picture Credit: Pinterest
आधीपासूनच किडनीचा आजार असेल तर प्रोटीन शेकमुळे नुकसान होऊ शकते
Picture Credit: Pinterest
भारतीयांच्या शरीरात प्रोटीनची कमतरता मोठ्या प्रमाणावर असते
Picture Credit: Pinterest
प्रोटीन कमी प्रमाणात खाल्ल्यास शरीरावरची चरबी वाढते
Picture Credit: Pinterest
शरीरातील इंसुलिन नीट काम करत नाही त्यामुळे शरीरावर कायम सूज राहते
Picture Credit: Pinterest
या समस्यांचं रुंपातर पुढे जाऊन हार्ट अटॅकमध्ये होऊ शकते
Picture Credit: Pinterest